Ranveer Singh Kantara Mimicry Row: ‘कांतारा’ नक्कल प्रकरणात मोठी अपडेट, रणवीर सिंहला दिलासा; कोर्टानं ठेवली ही महत्त्वाची अट
Ranveer Singhs Kantara Mimicry Row:गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता रणवीर सिंह या ना त्या कारणामुळं चर्चेत आहे. ‘कांतारा’ चित्रपटातील ऋषभ शेट्टी भूमिकेची नक्कल केल्यानं तो वादात अडकला होता. या प्रकरणात आता…

